

Leopard Trapped
sakal
शिक्रापूर : दररोज तीन शाळांमधील विद्यार्थ्यांची ये-जा असणाऱ्या जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथील परिसरात बिबट्याच्या वावराने भयभीत असलेल्या विद्यार्थी-पालकांनी शनिवारी निःश्वास सोडला. कारण येथील मासळकर वस्तीत लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे.