PIFF : 'जीवा'चा संघर्ष पिफमध्ये! लुप्त होत असलेल्या आदिवासी कोकणी भाषेतील पहिल्यावहिल्या चित्रपटाची चर्चा

Jeev Screening at PIFF : लुप्त होत चाललेल्या आदिवासी कोकणी भाषेतील पहिला चित्रपट 'जीव' याची 'पिफ २०२६' मध्ये निवड झाली असून, एका शिक्षकाने जिद्दीने साकारलेला हा प्रवास आता जागतिक व्यासपीठावर पोहोचला आहे.
Experience 'Jeev', the first-ever film in the endangered tribal Kokani language

Experience 'Jeev', the first-ever film in the endangered tribal Kokani language

Sakal

Updated on: 

Jeev Screening at PIFF : प्रॉपर्टी, जमीन-जुमला यांसाठी भांडणारी भावकी आपण अनेकदा पाहतो. पण एखाद्या 'जीवा'साठी असा संघर्ष भावकीत झाल्याचं तुम्ही कधी पाहिलंय का? एका स्थानिक परंपरेतून निर्माण झालेला अशा प्रकारचा संघर्ष चित्रपटाच्या रुपानं प्रेक्षकांसमोर येत आहे. नवनिर्मिती या वैश्विक नियमाला अनुसरुन एका आदिवासी परंपरेशी नाळ जोडलेला 'जीव' हा सिनेमा दिग्दर्शक रविंद्र माणिक जाधव यांनी साकारला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com