जुन्नरमध्ये नगरसेवकाची बुलेट चोरीला

दत्ता म्हसकर
गुरुवार, 3 मे 2018

शहरात दुचाकी वाहन चोरीच्या घटना घडत असताना बुधवारी रात्री चोरट्याने नगरसेवकाच्या गाडीवरच डल्ला मारला. जुन्नर नगरपरिषदेचे नगरसेवक भाऊ कुंभार यांची बुलेट गाडी क्रमांक एम.एच.14 बी.एस.7000 ही दुचाकी रात्री चोरीस गेली.

जुन्नर : शहरात दुचाकी वाहन चोरीच्या घटना घडत असताना बुधवारी रात्री चोरट्याने नगरसेवकाच्या गाडीवरच डल्ला मारला. जुन्नर नगरपरिषदेचे नगरसेवक भाऊ कुंभार यांची बुलेट गाडी क्रमांक एम.एच.14 बी.एस.7000 ही दुचाकी रात्री चोरीस गेली.

कुभार यांनी लग्नासाठी बाहेरगावी जायचे असल्याने आपल्या मित्रांच्या घरासमोरील ओट्यावर गाडी लावली होती. त्यानंतर पाहिले असता गाडी चोरीला गेल्याचे कुंभार यांनी सांगितले. 

Web Title: In Junnar a corporator stolen the bullet