Forest Department: जुन्नर वनविभागात बिबट्यांची संख्या वाढल्याने दिवसाढवळ्या माणसांवर बिबट्याचे हल्ले होऊ लागले आहेत परंतु त्यावर उपाययोजना करण्यात सरकार पूर्णपणे निष्फळ ठरले आहे.
निरगुडसर : जुन्नर वनविभागात बिबट्यांची संख्या वाढल्याने दिवसाढवळ्या माणसांवर बिबट्याचे हल्ले होऊ लागले आहेत परंतु त्यावर उपाययोजना करण्यात सरकार पूर्णपणे निष्फळ ठरले आहे.