Government Promotion: काले (जुन्नर) येथील जयेंद्र पानसरे यांची मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक संचालकपदी पदोन्नती

काले (ता. जुन्नर) येथील जयेंद्र विलास पानसरे यांची मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवने व उद्याने विभागाच्या सहायक संचालकपदी पदोन्नती; राज्य शासनाच्या परिपत्रकाद्वारे नियुक्ती
Career Milestone: Jayendra Pansare Promoted to Assistant Director

Career Milestone: Jayendra Pansare Promoted to Assistant Director

Sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील काले येथील जयेंद्र विलास पानसरे यांची मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवने व उद्याने विभागाच्या सहायक संचालक पदी पदोन्नती करण्यात आली. राज्य शासनाने पारित केलेल्या परिपत्रकाद्वारे पानसरे यांची या पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com