Pune News: जुन्नर वनविभागात बिबट्यांचा वाढता प्रादुर्भाव; तब्बल ६८ बिबटे अडकले पिंजऱ्यात, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती
Junnar Leopard Control: जुन्नर वनविभागात पिंजऱ्याच्या मदतीने आतापर्यंत ६८ बिबटे वनविभागाने पकडले आहेत. वनविभागातील २३३ अतिसंवेदनशील गावांना ‘संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे.
पुणे : जुन्नर वनविभागात पिंजऱ्याच्या मदतीने आतापर्यंत ६८ बिबटे वनविभागाने पकडले आहेत. वनविभागातील २३३ अतिसंवेदनशील गावांना ‘संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे.