

AI-Based Siren System to Track Leopards
Sakal
बेल्हे : ‘बिबट्याच्या हालचाली निदर्शनास येण्यासाठी पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात उपग्रह आधारित इंटरनेट जोडणी असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून सायरन वाजतो, अशी यंत्रणा करण्याचे आदेश दिले आहेत’, अशी माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.