Junnar Leopard: मांजरवाडीत घराच्या ओट्यावर पाच बिबटे; शेतकऱ्यांमध्ये भीती, वन विभागाने पिंजरे लावून बंदोबस्त करण्याची मागणी
Leopard Sighting in Junner Sparks Concern Among Farmers: मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील स्वामीनगरमधील शेतकरी शरद रघुनाथ मुळे यांच्या घराच्या ओट्यावर बुधवारी (ता. १५) रात्री साडेअकराच्या सुमारास एकाच वेळी पाच बिबटे वावरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आले.
खोडद : मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील स्वामीनगरमधील शेतकरी शरद रघुनाथ मुळे यांच्या घराच्या ओट्यावर बुधवारी (ता. १५) रात्री साडेअकराच्या सुमारास एकाच वेळी पाच बिबटे वावरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आले.