

Defying Financial Challenges, Siddi Hadwale Achieves Her Dream of Becoming a Pilot
esakal
आळेफाटा: राजुरी (ता. जुन्नरी) येथील सिद्धी अनंत हाडवळे हिने अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेत व्यावसायिक वैमानिक (Commercial Pilot) प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून अंतिम पायलट परीक्षा उत्तीर्ण केली असुन तिच्या या दैदिप्यमान यशामुळे राजुरी गावासह संपूर्ण जुन्नर तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.