दर्जेदार शिक्षणाची सुविधा

J V Patil International School
J V Patil International School

जे. व्ही. पाटील इंटरनॅशनल स्कूल आळेफाटा (सी.बी.एस.ई. पॅटर्न)
जुन्नर तालुक्‍यातील आळेफाटा येथे एसटी बस स्थानकापासून काही अंतरावर पुणे-नाशिक महामार्गावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर अतिशय शांत व निसर्गरम्य वातावरणात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांनी युक्त असलेली "जे. व्ही. पाटील इंटरनॅशनल स्कूल, आळेफाटा' (सी.बी.एस.ई. पॅटर्न) ही इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणजे ग्रामीण भागातील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. 

उत्कृष्ट व्यवस्थापन, उच्च विद्याविभूषित व अनुभवी तज्ज्ञ शिक्षक वर्ग, सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, समृद्ध ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा, मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रशस्त, हवेशीर व सर्व सुविधायुक्त वसतिगृह (हॉस्टेल); तसेच मेसची सुविधा, परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस सुविधा, ही जे. व्ही. पाटील इंटरनॅशनल स्कूलची वैशिष्ट्ये आहेत. येथे मैदानी खेळ, विविध क्रीडा स्पर्धा व स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो. तसेच, भविष्यातील उच्च शिक्षणाची पायाभरणी होते. 

आळेफाटा येथील जे. व्ही. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये नर्सरी ते इयत्ता नववी व इयत्ता अकरावीसाठी (सायन्स) प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तसेच, सुरवातीपासूनच जेईई, नीट यांसारख्या परीक्षांचीही तयारी करून घेतली जाणार आहे. 

या ठिकाणी आपल्या पाल्याचा प्रवेश म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. यामुळे आळेफाटा येथील जे. व्ही. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये, आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्‍चित करा आणि त्याच्या भवितव्याविषयी निश्‍चिंत राहा. 

संपर्क साधा 
जे. व्ही. पाटील इंटरनॅशनल स्कूल येथील प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी 95615 24424 / 95270 40554 / 82083 77606 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com