Political Row : संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर ज्योती वाघमारे यांचा जोरदार हल्लाबोल; ठाकरे गटाची ‘वैचारिक दिवाळखोरी’ उघडी पडल्याचा आरोप

संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर ज्योती वाघमारे यांचा जोरदार हल्लाबोल; ठाकरे गटाची वैचारिक दिवाळखोरी उघडी पडल्याचा आरोप, महिलांविषयीच्या आक्षेपार्ह भाषेवरून संताप
MP Jyoti Waghmare attacks Sanjay Raut over his controversial remarks in Pune

MP Jyoti Waghmare attacks Sanjay Raut over his controversial remarks in Pune

Sakal

Updated on

पुणे : संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वैचारिक दिवाळखोरी दिसून येत असून, त्यांच्या भाषेमुळेच पक्षातील अनेक नेते व कार्यकर्ते पक्ष सोडून गेल्याचा दावा शिवसेना पक्षाच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी पुण्‍यात शनिवारी केला. खोक्यांमुळे नाही, तर धोक्यामुळे लोक पक्ष सोडून गेले असे म्‍हणत राऊत हे आता ठाकरे गटाचे नव्हे, तर काँग्रेसचे सुपारीबाज प्रवक्ते झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com