Kalicharan Maharaj Controversy
Esakal
पुणे जिल्ह्यातील दौंड येथे आयोजित हिंदू विराट सभेत कालीचरण महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डॉक्टर 'डिलिव्हरी जिहाद' करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, या विधानानंतर विविध स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.