

Malwadi Farmers Oppose Kalyan Latur Highway Demand Route Review and Warn of Road Blockade and Hunger Strike
esakal
-राजेश कणसे
आळेफाटा: जुन्नर व संगमनेर तालुक्याच्या सीमेवरून प्रस्तावित असलेल्या कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला माळवाडी येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. प्रस्तावित मार्गामुळे माळवाडी परिसरातील मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी बाधित होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.