Karnataka Hapus Mango : पुण्याच्या बाजारात कर्नाटक हापूसचा गोडवा; अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर दिलासा

कोकणातील हापूसच्या तुलनेत कर्नाटकातील हापूस आंब्याचे दर नेहमीच तुलनेने कमी असल्याने सर्वसामान्य ग्राहकांचा कल या आंब्याकडे अधिक असतो.
Karnataka Hapus Mango

Karnataka Hapus Mango

sakal

Updated on

मार्केट यार्ड - कोकणातील हापूसच्या तुलनेत कर्नाटकातील हापूस आंब्याचे दर नेहमीच तुलनेने कमी असल्याने सर्वसामान्य ग्राहकांचा कल या आंब्याकडे अधिक असतो. यंदाही हंगामाच्या सुरुवातीलाच कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाल्याने बाजारात दर नियंत्रणात राहिले आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे. २० एप्रिलनंतर आवक आणखी वाढणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com