

Kashtachi Bhakar canteen in Pune serving thousands of workers, laborers, and frontline staff with affordable, nutritious meals—a legacy initiated by social activist Baba Adhav.
esakal
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी हमाल आणि असंघटीत कामगारांसाठी आणि जीवनभर कार्य केले. ते रिक्षा पंचायतीचे अध्यक्षही होते. त्यांनी हमाल पंचायत आणि रिक्षा पंचायतीच्या माध्यमातून अनेक हक्कासांठी अनेक लढे ऊभारले.पण शहरातील कष्टकरी हमालांना आणि कामगारांना निकृष्ट दर्जाचे अन्न खावे लागत असल्याने त्यांच्यासाठी पौष्टिक आणि स्वस्त दरात अन्न मिळावे अशा त्यांच्या ध्यास होता.