Katraj Kondhwa Road: कात्रज-कोंढवा रस्त्यावर ‘आजची’ विद्युत व्यवस्था ‘उद्याच्या’ रुंदीकरणात अडथळा!

84 Meter Katraj Kondhwa Road Faces New Transformer Hurdle: रुंदीकरणाचा आराखडा ८४ मीटरचा असताना ५० मीटरच्या कडेला ट्रान्सफॉर्मर उभारणी; पदपथ, सायकल ट्रॅक आणि रस्त्याच्या भविष्यातील कामात अडथळ्यांची शक्यता, सार्वजनिक निधीवर दुहेरी खर्चाचा प्रश्न
Katraj Kondhwa Road Expansion Raises Concern as Transformers Installed Now May Need Relocation After Road Widens

Katraj Kondhwa Road Expansion Raises Concern as Transformers Installed Now May Need Relocation After Road Widens

esakal

Updated on: 

कात्रज : कात्रज-कोंढवा रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण आता वेगाने मार्गी लागत असताना, विद्युत विभागाकडून सुरू असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या उभारणीमुळे भविष्यातील रस्ते विकासाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या ५० मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, भविष्यात हा रस्ता ८४ मीटर रुंदीचा करण्याचे नियोजन असल्याने आताच ८४ मीटरच्या अंतिम रस्त्याचा विचार करून विद्युत उपकरणांची जागा निश्चित करणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com