

Tempo carrying chicken catches fire at Pune Katraj Chowk
Sakal
कात्रज : कात्रजहून नवले पुलाकडे जात असलेला हा टेम्पो अचानक थांबला आणि काही क्षणातच बोनेटमधून आग बाहेर बाहेर पडू लागली. या घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशामक दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीने प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. प्राथमिक माहितीनुसार, टेम्पोच्या बोनेटमध्ये असलेल्या एसी यंत्रणीत बिघाड झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.