Kedgaon Sex Determination Case: केडगाव गर्भलिंगनिदान प्रकरणाचा विस्तार; दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत, दोघे फरार

Doctors involved in illegal gender determination racket: बेकायदा गर्भलिंगनिदान प्रकरणाचा केडगाव ते वाघोलीपर्यंत विस्तार; मुख्य आरोपींसह तीन डॉक्टरांवर गुन्हा, दोन फरार, दलालांवर कारवाईचा प्रश्न अनुत्तरित
Two Arrested, Two on the Run in Kedgaon Illegal Sex Determination Network

Two Arrested, Two on the Run in Kedgaon Illegal Sex Determination Network

sakal

Updated on

पुणे/केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात बेकायदा गर्भलिंगनिदान प्रकरणात अटकेत असलेला आरोपी अण्णासाहेब गिरी आणि त्याचा साथीदार डॉ. अतुल जाधव (रा. वाघोली) या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. वाघोलीतील गर्भलिंगनिदान प्रकरणातील अन्य एक आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, त्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे, तर अन्य दोघे जण अद्याप फरारी आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com