

Ketan Agrawal killed Case
esakal
पुणे - व्यावसायिक केतन अग्रवाल खून खटल्याची मंगळवारी (ता. १७) होणारी सुनावणी न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता चार डिसेंबर रोजी होणार असून, त्या दिवशी आरोपींवरील आरोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.