Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

घटनेच्या काही दिवसांपूर्वी दोघांनी लोहगड किल्ल्यावर जाऊन केतनला धक्का कसा द्यायचा, याचा सरावही केल्याची माहिती पोलिस तपासात उघडकीस आली.
ketan agarwal killed case

ketan agarwal killed case

esakal

Updated on

पुणे - व्यावसायिक केतन अग्रवालला लोहगड किल्ल्यावरून नेमक्या कोणत्या ठिकाणावरून दरीत ढकलल्यास अपघात वाटेल? त्याला विष देऊन ठार मारता येईल का? त्याला मारल्यानंतर स्वतःचा पोलिसांपासून बचाव कसा करायचा? याची माहिती आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीने गुगलवर शोधली होती. घटनेच्या काही दिवसांपूर्वी या दोघांनी लोहगड किल्ल्यावर जाऊन केतनला धक्का कसा द्यायचा, याचा सरावही केल्याची माहिती पोलिस तपासात उघडकीस आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com