Ketan Agarwal Murder: केतन हत्याकांडानंतरही सियाचा निर्ढावलेपणा कायम; लॉकअपमध्ये केली अशी मागणी की पोलिसही चकित

Accused's Statements and Ongoing Police Investigation in Ketan Agarwal Murder Case: लोहगड हत्याकांडानंतरही सियाचा निर्ढावलेपणा कायम; लॉकअपमध्ये बिअरची मागणी, पोलिस चौकशीदरम्यान श्रीमंतीचा घमंड उघड
Ketan Agarwal Murder Case

Ketan Agarwal Murder: No Remorse? Accused Siya's Lockup Demand Stuns Police

esakal

Updated on

पुणे : लोहगडाच्या कड्यावरून नवऱ्याला ढकलून खाली फेकण्याच्या निर्घृण कृत्यामुळे राज्यभर खळबळ माजली होती. मात्र, या घटनेनंतरही आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात पश्चातापाची लक्षणे दिसत नाहीत. उलट, पोलिसांच्या कोठडीत असताना सियाने केलेल्या एका मागणीने तपास यंत्रणेलाही चकित केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com