सियाचं ४ महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न, चेतनसोबतच्या व्हॉटसअप चॅटमधून धक्कादायक खुलासा; केतनच्या खूनाबाबत काय बोलले?

New Twist in Ketan Agrawal Case केतन अग्रवाल खून प्रकरणी अटक केलेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या व्हॉटसअप चॅटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोघांचे चार महिन्यांपूर्वी गुपचूप लग्नही झाले होते.
WhatsApp Chats Expose Siya-Chetan Marriage

WhatsApp Chats Expose Siya-Chetan Marriage

Esakal

Updated on

लोहगडावरून ढकलून देत केतन अग्रवाल याची हत्या करणाऱ्या सियाबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचा साखरपुडा झाला होता. पण सियाला हे लग्न करायचं नसल्यानं तिने प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केतनला लोहगडावरून ढकलून त्याची हत्या केल्याचे आरोप होत आहेत. या प्रकरणी सिया आणि चेतनला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत अनेक खुलासे झाले आहेत. Ketan Agrawal Murder: Secret Marriage Revealed

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com