Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

Viral Video Ketan Agrawal : केतन अग्रवाल हत्याप्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. हत्येपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात केतन आणि सिया गोयल एकत्र रोमान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
Ketan Agrawal Lohgad Case Viral Video

Ketan Agrawal Lohgad Case Viral Video

esakal

Updated on: 

Ketan Agrawal Video : पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सुरुवातीला अपघात म्हणून पाहिले गेलेले हे प्रकरण आता नियोजित हत्याकांड असल्याचा संशय पोलिस तपासात निष्पण्ण होताना दिसत आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, केतन आणि सियाचे काही जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातील एका व्हिडिओमध्ये दोघे आनंदाने वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com