Ketan Agrawal Murder Case: केतन लोहगडवरून बचावला तर... सियाकडे होता 'प्लॅन बी', तपासात आणखी एक महत्त्वाचा खुलासा!

Police Probe Reveals Alleged Backup Plan in Ketan Agrawal Murder Case: लोहगडवरून ढकलण्याबरोबरच केतन वाचल्यासही सियाचा ‘प्लॅन बी’ तयार; अपघात, विषप्रयोगासह विविध हत्यारेषांवर चर्चा केल्याचा तपासात उलगडा
Ketan Agrawal Murder Case: Police Probe Reveals Alleged 'Plan B' if Victim Survived Lohagad Fall

Ketan Agrawal Murder Case: Police Probe Reveals Alleged 'Plan B' if Victim Survived Lohagad Fall

esakal

Updated on

पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात धक्कादायक बाबी समोर येत असून, मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी केवळ लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्याचाच कट रचला नव्हता, तर केतन बचावला तर पुढे काय करायचे याचाही स्वतंत्र 'प्लॅन बी' तयार ठेवला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com