

Siya Goyal Vakalatnama Row
esakal
Lohagad Murder Case: पुण्यातल्या लोहगडावरील खून प्रकरणामुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. सिया गोयल या २० वर्षीय मुलीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा खून का केला? याची कारणं पोलिस शोधत आहेत. त्यातच आता सियाच्या वकीलपत्रावरुन दोन वकिलांमध्ये वाद रंगल्याचं दिसून येतंय.