

Siya Goyal Chetan Choudhary
esakal
Ketan Agrawal Murder Case: पुण्यातल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाने नाट्यमय वळण घेतलं आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचा खरा चेहरा उघडा पडला. केतनच्या अपघाताचा बनाव करणारी सिया आता पोलिसांच्या ताब्यात आहे. तर तिचा प्रियकर चेतन हादेखील खुनाच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात आहे. दोघांनीही गुन्हा कबूल केला असला तर हत्येचा कट नेमका कुणाचा होता, यावरुन दोघांमध्येच जुपंली आहे. दोघेही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.