Pune Water: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! खडकवासला धरण ८१% भरले; कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात

Khadakwasla Dam discharge latest update: खडकवासला धरण ८१ टक्के भरल्याने नवीन मुठा उजव्या कालव्यातून ५०० क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात; धरण ८५-९० टक्के भरल्यानंतर सांडव्यातून विसर्गाचा निर्णय होणार
Heavy Rain Boosts Khadakwasla Reservoir; 500 Cusecs Released into Canal

Heavy Rain Boosts Khadakwasla Reservoir; 500 Cusecs Released into Canal

esakal

Updated on

-राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी (७ जुलै) दुपारी १२ वाजेपर्यंत धरण ८१ टक्के भरल्याने नवीन मुठा उजव्या कालव्यातून ५०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com