Water Project : खडकवासला ते फुरसुंगी पाणी प्रकल्पचा एक किलोमीटर बोगदा पूर्ण; चार ठिकाणी खोदाई

खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान बोगद्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.
tunnel for water project

tunnel for water project

sakal

Updated on

पुणे - जलप्रदूषण रोखण्याबरोबरच पाण्याची बचत करणाऱ्या आणि पर्यावरणपूरक असलेल्या खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान बोगद्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.

खडकवासला, धायरी, वडाचीवाडी आणि उरुळी देवाची अशा चार ठिकाणांवरून एकाच वेळी चार बुमरच्या (टनेल बेअरिंग मशिन) माध्यमातून बोगदा खोदण्याचे काम सुरू असून दोन महिन्यांत एक किलोमीटर बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. एका बुमरच्या माध्यमातून दिवसामध्ये आठ मीटर बोगद्याचे काम पूर्ण करण्यात येत आहे. आणखी तीन ठिकाणांहून लवकरच कामास सुरुवात करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com