
पुण्यात एका धक्कादायक घटना घडली आहे. गस्तीवर असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना टोळक्यानने बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. गाडी वेगात चालवल्याचा जाब विचारल्यामुळे टोळक्याने मारहाणी केल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार खडकी परिसरात घडला.