esakal | खेड तालुक्याचा आजपर्यंतचा उच्चांकी निकाल
sakal

बोलून बातमी शोधा

results

खेड तालुक्याचा दहावीचा निकाल ९६.८२ टक्के लागला असून, ४४ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. आजवरचा उच्चांकी असा हा निकाल असून, अपवाद वगळता सर्व विद्यालयांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागला आहे.

खेड तालुक्याचा आजपर्यंतचा उच्चांकी निकाल

sakal_logo
By
राजेंद्र सांडभोर

राजगुरुनगर (पुणे) : खेड तालुक्याचा दहावीचा निकाल ९६.८२ टक्के लागला असून, ४४ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. आजवरचा उच्चांकी असा हा निकाल असून, अपवाद वगळता सर्व विद्यालयांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागला आहे.

राज्यात दहावीचा निकाल 95 टक्केे

शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा : श्री ज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी, जवाहर विद्यालय चास, श्री शिवाजी विद्यालय शेलपिंपळगाव, राष्ट्रीय विद्यालय, कुरकुंडी, नवीन माध्यमिक विद्यालय मरकळ, गव्हर्मेंट पोस्ट बेसिक आश्रमशाळा कोहिंडे खुर्द, श्री शिंगेश्वर विद्यालय, कुडे बुद्रुक, मोहोळ माध्यमिक प्रशाळा पाळू, माध्यमिक विद्यालय पाडळी, श्री शरदचंद्र विद्यालय वडगाव घेनंद, भैरवनाथ विद्यालय वाकी बुद्रुक, श्री भामचंद्र माध्यमिक विद्यालय भांबोली, साने गुरुजी विद्यालय खरपुडी बुद्रुक, श्री रेणुका माध्यमिक विद्यालय रासे, मॉडर्न हायस्कूल भोसे, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय कुरुळी, इंग्लिश मिडीयम स्कुल राजगुरुनगर, आदर्श विद्यालय आंबोली, सरस्वती विद्यालय औदर, श्री भीमाशंकर माध्यमिक विद्यालय आव्हाट, त्रिमुर्ती विद्यालय तिन्हेवाडी, नूतन विद्यालय रेटवडी, कै. बी. जी. पी. पाटील विद्यालय गुळाणी, न्यू इंग्लिश स्कुल निमगाव, प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम हायस्कूल वाकी, हनुमान माध्यमिक विद्यालय चिंचोशी, श्री भैरवनाथ विद्यालय करंजविहीरे, पायस मेमोरियल स्कूल वाकी खुर्द, विद्यानिकेतन स्कूल खेड, आर्याज स्कूल चांडोली, राजमाता जिजाऊ कन्याशाळा तुकाईवाडी, इंदिराजी माध्यमिक विद्यालय मोई, चौधरी पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल खरपुडी बुद्रुक, आनंद इंग्लिश मिडीयम स्कूल कुरुळी, श्री स्वामी समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल शंकरनगर चाकण, होली एंजल्स इंग्लिश मिडीयम स्कूल भोसे, श्री समर्थ माध्यमिक विद्यालय चिंबळी फाटा, श्री समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल चिंबळी फाटा, पवनसुत इंग्लिश मिडीयम स्कुल मरकळ, लर्निंग ट्री इंग्लिश मिडीयम स्कूल वराळे, भामा इंग्लिश मिडीयम स्कूल, कै. वसंतराव मांजरे विद्यालय मांजरेवाडी (पिंपळ),नवोन्मेष विद्यालय, प्रियदर्शनी हायस्कूल. 

पुण्यातील 100 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवले

इतर शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे : महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर (९९.३४), श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण (९६.८५), एम. वाय. होळकर वाफगाव (९५.३४), कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय वाडा (९२.६६), रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडूस (९५.४०), श्री सिद्धेश्वर विद्यालय वेताळे (९६.५५), एस. एम. एफ. गायकवाड विद्यालय दावडी (९०.९०), सुभाष विद्यालय बहुळ (९६.७७), कुंडेश्वर विद्यालय पाईट (९६.७७), हुतात्मा राजगुरू विद्यालय राजगुरुनगर (९४.५०), अंबिका विद्यालय कनेरसर (९१.८९), शिवाजी विद्यालय डेहणे (८९.१३), श्री सुमंत विद्यालय पिंपरी बुद्रुक (९८.६६), भाऊसाहेब राऊत विद्यालय घोटवडी (९६.५५), श्रीपतीबाबा महाराज माध्यमिक विद्यालय महाळुंगे इंगळे (६१.२९), न्यू इंग्लिश स्कूल काळूस (९८.०१), मामासाहेब मोहोळ बी. प्रशाळा वाशेरे (९१.१७%), गव्हर्मेंट पोस्ट बेसिक आश्रमशाळा टोकावडे (९३.७५), भैरवनाथ विद्यालय दोंदे (९७.२४), कै. ज्ञा. ग. टाकळकर विद्यालय टाकळकरवाडी (९६.८७), श्री भानोबा विद्यालय कोयाळी (९५), श्री भैरवनाथ विद्यालय किवळे (९६.१५), ज्ञानदीप विद्यालय शिवे (९७.७२), माध्यमिक विद्यालय सायगाव (९५.२३), नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडी (९८.८६), कन्या विद्यालय चाकण (९८.४७), संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय सोळू (९८.१८), श्रीमती एल. व्ही. दुराफे विद्यालय आळंदी (८२.४०), बाबूराव पवार माध्यमिक विद्यालय बिरदवडी (९७.६१), न्यू इंग्लिश स्कूल कोहिंडे (९७.३६), श्री मळूदेवी माध्यमिक विद्यालय वाळद (९०), श्री राजे शिवछत्रपती विद्यालय आळंदी (८८.७३), आदर्श विद्यालय शिरोली (९५.६५), सी एस पी मंडळ राजे शिवछत्रपती विद्यालय चांदूस (९२.५९), श्री सरस्वती विद्यालय चिंबळी (६६.६६), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चिखलगाव (९६.९६), ज्ञानवर्धीनी स्कूल आंबेठाण (९९), अनुसूचित जाती व नवबौध्द निवासी शाळा (९६), डायनामिक इंग्लिश मिडीयम स्कुल कडूस (९५.२३).