
पुणे : ‘‘मशिदीवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. या अनुषंगाने मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी शहर भोंगेमुक्त करून दाखविले. पुणे पोलिस आयुक्तांनीही ते करून दाखवावे. पुणे शहर भोंगेमुक्त करण्याबाबत आपण आजपासून पाठपुरावा करणार आहोत,’’ अशी माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.