Strategic Investigation: From CCTV Tracking to Inter-state Rescue
sakal
पुणे : कोंढवा येथून बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा छडा लावण्यात कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाला यश आले आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या काही तासांत या मुलीला टाटानगर (झारखंड) रेल्वे स्थानकावरून सुखरूप ताब्यात घेतले.