Online Dating Scam
sakal
पुणे
Pune Crime : डेटिंग ॲपच्या माध्यमातून पुण्यात तरुणाची फसवणूक, ८० हजारांचा ऐवज लुटला
Online Dating Scam : पुण्यातील कोंढवा भागात डेटिंग ॲपद्वारे तरुणाला जाळ्यात ओढून ८० हजारांना लुटले. चार आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत दागिने आणि रोकड लंपास केली. पोलीस सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
पुणे : डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणाला जाळ्यात ओढून दागिने आणि रोकड लुटल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

