Krishnaraj Mahadik : कृष्णराज महाडिकांची राहुल गांधींवर सडकून टीका; “छात्रों की गूंज नाही, पैशांची गूंज आहे,”, दिलं थेट आव्हान

Krishnaraj Mahadik Kolhapur : कृष्णराज महाडिक यांनी राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावर जोरदार टीका केली. “छात्रों की गूंज नाही, पैशांची गूंज आहे,” म्हणत त्यांनी राहुल गांधींना थेट आव्हान दिले.
Krishnaraj Mahadik pune rahul gandhi

Krishnaraj Mahadik pune rahul gandhi

esakal

Updated on

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi controversy : भाजप युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावर जोरदार टीका केली आहे. “छात्रों की गूंज नाही, पैशांची गूंज आहे,” अशी खोचक टीका करत हा कार्यक्रम केवळ दिखावा असल्याचा आरोप त्यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com