Kundmala Bridge Collapse : नव्या पुलासाठी निधी आला, कामाचा आदेश निघताच ५ दिवसात जुना पूल कोसळला; चौघांचा मृत्यू

Kundmala Bridge Collapse : कुंडमळा इथला ३५ वर्षे जुना असलेला हा पूल कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. पुलाची मुदत संपल्यानं तो दळणवळणासाठी धोकादायक बनला होता.
Kundmala Bridge Collapses Days After Approval for New One; 4 Dead
Kundmala Bridge Collapses Days After Approval for New One; 4 DeadEsakal
Updated on

कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवर असलेला पादचारी साकव कोसळून भीषण दुर्घटना घडली. ३५ वर्षे जुना असलेला हा पूल कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. पुलाची मुदत संपल्यानं तो दळणवळणासाठी धोकादायक बनला होता. या पुलाचा वाहतूकीसाठी वापर करू नये अशा सूचना सातत्याने दिल्या जातात. पण शॉर्टकट असल्यानं या पुलाचा वापर केला जात होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com