Pune Crime News : "साहेब आम्हाला गोळ्या घाला पण मुलगी शोधून द्या!" पुण्यात पालकांचा पोलीस स्टेशनसमोर आक्रोश, नेमकं काय घडलं?

Pune Kidnapping Case : पोलिसांनी अनेक जिल्ह्यांत शोधमोहीम राबवली, पण अद्याप आरोपीचा ठावठिकाणा लागलेला नाही. संतप्त पालकांनी दोन दिवसांत मुलगी सापडली नाही तर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
Grieving parents protest outside Loni Kalbhor Police Station demanding urgent action in the missing 14-year-old Kunjirwadi girl kidnapping case.

Grieving parents protest outside Loni Kalbhor Police Station demanding urgent action in the missing 14-year-old Kunjirwadi girl kidnapping case.

esakal

Updated on

“साहेब, आम्हाला गोळ्या घाला, जीव घ्या… पण आमची मुलगी शोधून द्या!” अशा हृदयद्रावक आवाहनासह कुंजीरवाडी येथील अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस स्टेशनसमोर टाहो फोडला. मुलगी दीड महिन्यापासून बेपत्ता असून, पोलिसांकडून कोणताही ठोस शोध न लागल्याने संतप्त कुटुंबाने पुढील दोन दिवसांत मुलगी सापडली नाही तर मुख्यमंत्री कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करण्याची गंभीर इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com