Police Recruitment : हमाली करणाऱ्याच्या मुलाची मुंबई पोलिसात निवड

परिस्थितीने अतिशय गरीब व मुंबई या ठिकाणी हमाली करत असलेल्या वडिलांचे स्वप्न शुभमने केले पूर्ण.
Police Shubham Parandwal
Police Shubham Parandwalsakal
Updated on

आळेफाटा - परिस्थितीने अतिशय गरीब व मुंबई या ठिकाणी हमाली करत असलेले तसेच काबाडकष्ट करून मूळ गाव अळकुटी व आळेफाटा या ठिकाणी राहत असलेले बाळासाहेब संभाजी परंडवाल यांनी मुलगा शुभम परंडवाल याला पोलिस बनण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्याची मुंबई पोलिस दलात निवड झाल्याने त्याने आईचे-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com