ladki bahin yojana ekyc
sakal
पुणे
Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजना अडकली केवायसीच्या कचाट्यात...
सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून जवळपास पंधरा महिने झाले आहेत.
- सुनील जगताप
थेऊर - लाडकी बहीण योजना अडकली केवायसीच्या कचाट्यात सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून जवळपास पंधरा महिने झाले आहेत. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये अनुदान स्वरूपात शासनाकडून दिले जातात.
