Wagholi News : भाडेकरूच्या सदनिकेला दुसरे कुलुप लावल्याने घरमालकावर गुन्हा दाखल

भाडेकरूला कोणतीही माहिती न देता कुलूप लावून सदनिके मध्ये राहण्यास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सदनिका मालकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वकील धम्मपाल होके यांनी फिर्याद दिली आहे.
Landlord Charged With Crime for Putting Second Lock on Tenant door pune
Landlord Charged With Crime for Putting Second Lock on Tenant door puneSakal

Wagholi News : भाडेकरूला कोणतीही माहिती न देता कुलूप लावून सदनिके मध्ये राहण्यास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सदनिका मालकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वकील धम्मपाल होके यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आव्हाळवाडी येथील गजानन रासकर यांच्या सदनिकेमध्ये मध्ये धम्मपाल होके जुलै २०२३ पासून भाड्याने रहात आहेत. रविवारी (दि.१६) होके व कुटुंबीय घराच्या बाहेर गेले असताना रासकर यांनी कुलुपावर कुलूप लावले होते.

याबाबतची माहिती रात्री समजल्यानंतर घरात संसार उपयोगी साहित्य असताना कोणतीही माहिती न देता कुलूप लावून सदनिके मध्ये राहण्यास अडथला निर्माण केल्याप्रकरणी होके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रासकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com