

Residents have demanded that the Forest Department install a cage to capture the leopard and prevent further livestock losses.
तळेगाव ढमढेरे : कासारी (ता.शिरूर) गावातील परिसरात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घातला असून, एक मेंढी ठार केली आहे. येथील परिसरात बिबट्याने पुन्हा दहशत निर्माण केली असून, एक महिन्यात हा तिसरा हल्ला केला आहे.