Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

बोपीपार्धी येथे बिबट्याचा ऊसतोड मजुराच्या मुलावर हल्ला.
Leopard
Leopardesakal
Updated on

केडगाव/वरवंड - बोरीपार्धी (ता. दौंड) येथे विष्णू करण मोरे (वय तीन महिने, रा. दापोडी, ता. दौंड, मूळ गाव पाचोरा, जि. जळगाव) या ऊस तोडणी मजुराच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला. एका मजुराने उसात बिबट्याचा पाठलाग करत बिबट्याच्या तोंडातून बाळाची सुटका केली. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. १७) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com