Leopard Attack : बिबट्याच्या दोन हल्यात दुचाकीवरील तीन तरूण जखमी; मादी बिबट व दोन बछडे ही दिसले

बिबट्याने दोन दुचाकीवर हल्ला करून दुचाकीवरील तीन तरूणाला किरकोळ जखमी केले.
leopard

leopard

sakal

Updated on

ओतूर - ओतूर, ता. जुन्नर येथील ओतूर अहिनवेवाडी मार्गावर शेटेवाडी जवळ बिबट्याने दोन दुचाकीवर हल्ला करून दुचाकीवरील तीन तरूणाला किरकोळ जखमी केले आहे. तसेच या ठिकाणी मादी बिबट व दोन बछडे ही निदर्शनास आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com