Pune : बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार, पाठलाग करून गाठलं अन् तोंडात धरून फरफटत नेलं; घटना CCTVमध्ये कैद

Pune Leopard Attack on Dog : बिबट्याने शेतकऱ्याच्या घरासमोरील कुत्र्यावर हल्ला करून त्याला भक्ष्य केले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
CCTV captures leopard attack on dog in Pune

CCTV captures leopard attack on dog in Pune

Esakal

Updated on

मांजरी खुर्द परिसरात बिबट्याची दहशत कायम असून गुरुवारी (ता. १२) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शेतकऱ्याच्या घरासमोरील कुत्र्यावर हल्ला करून त्याला भक्ष्य केले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मांजरी–वाघोली रस्त्यालगत हॉटेल सूर्याच्या समोर शेतकरी पोपट गणपत उंद्रे यांच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दारातील कुत्र्यावर अचानक झडप घातली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com