Pune News: काळ आला पण वेळ नव्हती!बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; आंबेगाव तालुक्यातील घटना, डरकाळी अन् थरारक प्रसंग..

forest Department Alert After leopard Attack incident: शेतकऱ्याचा धाडस: बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले
Terrifying Leopard Attack on Farmer Shocks Ambegaon Taluka

Terrifying Leopard Attack on Farmer Shocks Ambegaon Taluka

esakal

Updated on

-नवनाथ भेके

निरगुडसर : गाईचे दूध काढण्यासाठी गोठ्यात प्रवेश करताच गोठ्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर डरकाळी फोडली. प्रसंगावधान राखत शेतकरी संतोष जाधव याने धाडस दाखवून आरडाओरडा केल्याने बिबट्याला धूम ठोकावी लागली. सुदैवाने शेतकरी बचावला आणि काळ आला पण वेळ आली नव्हती याची प्रचिती झाली ही घटना जाधववाडी (ता.आंबेगाव)येथे मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com