Leopard : बिबट्याच्या रक्तरंजित अध्यायाची पुनरावृत्ती; भीमाशंकरच्या परिसरात ८१ वर्षांपूर्वी १०० जणांचा बळी

जुन्नर, शिरूर आणि आंबेगाव तालुक्यांत बिबट्याच्या दहशतीने जनजीवन विस्कळित झाले आहे.
Leopard

Leopard

sakal

Updated on

मंचर - जुन्नर, शिरूर आणि आंबेगाव तालुक्यांत बिबट्याच्या दहशतीने जनजीवन विस्कळित झाले आहे. निष्पाप लहान मुले, महिला आणि नागरिक नरभक्षक बिबट्याचे बळी ठरत आहेत. शाळेचा रस्ता असुरक्षित झाला आहे. शेतीत जाणे धोक्याचे झाले आहे आणि रात्रीची शांतता भयकथेप्रमाणे थरकाप उडवणारी बनली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com