Pune Police Bias: बिबट्या आंदोलनात पोलिसांचा पक्षपातीपणा? महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे, सुरेश भोर यांचे संजय राऊतांना निवेदन

बिबट्या हल्ल्याविरोधातील सर्वपक्षीय आंदोलनात पोलिसांनी केवळ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल केल्याचा आरोप; सुरेश भोर यांनी मुंबईत संजय राऊत यांना दिले निवेदन
A memorandum highlighting the alleged bias was submitted to MP Sanjay Raut in Mumbai.

A memorandum highlighting the alleged bias was submitted to MP Sanjay Raut in Mumbai.

Sakal

Updated on

पारगाव : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव , जुन्नर व शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ऑक्टोंबर २०२५ मध्ये केलेल्या सर्वपक्षीय आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी फक्त महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप करत त्यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सुरेश भोर यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना निवेदन दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com