Leopard : पिंपरी पेंढार येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

विहिरीत पडलेल्या बिबट्याला गुरुवारी (ता. २) वनविभागाने सुखरूप बाहेर काढले. गुरुवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात हा बिबट विहिरीत पडला.
Leopard
Leopardsakal
Updated on

पिंपळवडी - पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील जांभुळपट शिवारातील शेतकरी संतोष गिरीधर कुटे यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला गुरुवारी (ता. २) वनविभागाने सुखरूप बाहेर काढले. गुरुवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात हा बिबट विहिरीत पडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com