leopard cage
sakal
निरगुडसर - आंबेगाव तालुक्यातील मंचर वनपरिक्षेत्रात असलेल्या चार परिमंडळातील एकूण ५५ गावांपैकी ३० गावात ५१ पिंजरे बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने तैनात केले असून, त्यामध्ये निरगुडसर, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, अवसरी खुर्द, मंचर, वडगाव काशिंबेग, खडकी, पिंपळगाव ही गावे बिबट्यांची हॉटस्पॉट केंद्र बनली असून या आठ गावातच २५ पिंजरे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी बसवण्यात आले आहेत.