leopard in baramati
sakal
बारामती - शहरातील क-हा नदीकिनारी असलेल्या वीर गोगादेव मंदीरानजिक शुक्रवारी (ता. 28) पहाटे बिबटयाचा वावर कॅमे-यामध्ये कैद झाला आहे. बारामती शहरापर्यंत आता बिबटया येऊन ठेपल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.