पुण्याच्या कानिफनाथ गडाजवळ बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण.
esakal
पुणे
Pune Leopard Video : पुणे शहराजवळील कानिफनाथ गडावर बिबट्या, व्हिडीओ व्हायरल
Pune Leopard : पुण्याच्या कानिफनाथ गडाजवळ बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण. बिबट्यास लवकर पकडण्याची ग्रामस्थांची मागणी.
Pune Leopard : पुण्यातील बोपदेव घाटाजवळील कानिफनाथ मंदिर परिसरात पहाटे पावणेचारच्या सुमारास बिबट्याची हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची घटना समोर आली आहे. मंदिराच्या आवारात फिरताना दिसलेल्या या बिबट्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

